Uttar Basti ( उत्तरबस्ती )
उत्तरबस्ती म्हणजे आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध तेल तुप गर्भाशयात सोडणे . मासिक पाळीच्या सहाव्या, सातव्या व आठव्या दिवशी किंवा पाळी अंगावरून जाणे थांबल्यास उत्तरबस्ती केले जाते .उत्तरबस्तीने गर्भाशयाची शुद्धी होऊन वाढलेल्या दोषांचे शमन होते गर्भाशयाची ताकद वाढते
उत्तरबस्ती कोणी करावे
- मुलं न होणे (वंधत्व)
- अनियमित मासिक पाळी
- गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी
- fallopian tube block
- PCOD/POS/PCOS
- Uterine Fibroid
- अंगावरून पांढरे पाणी आणि लाल पाणी सतत जाणे
- hormonal imbalance