Agni Karma (अग्निकर्म)
काही वेळेसाठी शरीराच्या एका विशिष्ट भागाच्या बिंदूवर गरम धातूचा शलाका ठेवणे म्हणजे अग्निकर्म होय. थोडक्यात एका विशिष्ट यंत्राच्या टोकाने डाग देणे,चटका देणे (विशेष त्रास न होता) म्हणजे अग्निकर्म होय. वातरोगाच्या वेदना शमनासाठी अग्नी कर्माचा विशेष उपयोग होतो. खांदे दुखणे, गुडघे दुखी, टाच दुखी, शरीराचा वेदनादायक भाग आदी आजारांसाठी अग्निकर्म उपयोगी आहे.