श्री विश्वेश्वर

आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर

Home Uttar Basti ( उत्तरबस्ती )

Uttar Basti ( उत्तरबस्ती )

उत्तरबस्ती म्हणजे आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध तेल तुप गर्भाशयात सोडणे . मासिक पाळीच्या सहाव्या, सातव्या व आठव्या दिवशी किंवा पाळी अंगावरून जाणे थांबल्यास उत्तरबस्ती केले जाते .उत्तरबस्तीने गर्भाशयाची शुद्धी होऊन वाढलेल्या दोषांचे शमन होते गर्भाशयाची ताकद वाढते

उत्तरबस्ती कोणी करावे

  • मुलं न होणे (वंधत्व)
  • अनियमित मासिक पाळी
  • गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी
  • fallopian tube block
  • PCOD/POS/PCOS
  • Uterine Fibroid
  • अंगावरून पांढरे पाणी आणि लाल पाणी सतत जाणे
  • hormonal imbalance
Open chat