श्री विश्वेश्वर

आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर

Home Vaman (वमन)

Vaman (वमन)

वमन म्हणजे स्नेहन स्वेदन ही पूर्व कर्म करून उलटी होण्याचे औषध देऊन उलट्या करावयास लावणे. तत्पूर्वी सात दिवस गाईचे तूप किंवा आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेले
तूप मात्रा वाढवत पोटातून घ्यावे लागते.

वमन म्हणजे मुख्यतः कफाच्या निष्कासना करिता केलेली शुद्धीकरण प्रक्रिया आहे . वमन मुख्यतः वसंत ऋतूत म्हणजेच फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात तसेच आजाराच्या तीव्रतेनुसार इतर ऋतूत ही करता येते

वमन कोणी करावे :

  • कफाचा आजार, सर्दी, खोकला, अपचन, आम्लपित्त, त्वचेचे विकार ,वंध्यत्व व गर्भसंस्कार यासाठी
  • जुनाट सर्दी धुळीची ॲलर्जी खोकला इत्यादी आजारात
  • ब्लड प्रेशर (रक्तदाब), मधुमेह (डायबिटीस), कोलेस्ट्रॉल वाढणे यासाठी उपयुक्त
  • शरीरात आलेले जडत्व व थकवा जाण्यासाठी
  • सोरियासिस, इसब कोड सतत अंगाला खाज येणे त्वचेची आग होणे
  • वंध्यत्व (मुलं न होणे) व गर्भसंस्कार यामध्ये स्त्री व पुरुष बीज शुद्धीसाठी वमन अत्यंत फायदेशीर आहे.
Open chat